Tag: office diary scam of dr nitin raut
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा डायरी घोटाळा?
मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कार्यालयाचा डायरी घोटाळा समोर आला आहे. मंत्र्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठीच्या डायऱ्यांचा खर्च महावितरणच्या तिजोरीतून वसूल करण्याचा प्रयत्न...