Tag: Page not found
निर्यात प्रोत्साहनात घोटाळा; दोन उद्योजकांना डीआरआयने केली अटक
म. टा. प्रतिनिधी
: बनावट निर्यात प्रोत्साहन देयके मिळविणाऱ्या टोळीच्या करामती महसूल गुप्तचर संचालनालयाने () उजेडात आणल्या आहेत. हा १८०० कोटी रुपयांचा घोटाळा असून,...
मुंबईतील कुर्ल्यात टीसीची प्रवाशाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
चालताना धक्का लागल्याने निर्माण झालेल्या वादात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसाने (टीसी) प्रवाशाला बेदम मारहाण केली. मनीष उरणकर असे या टीसीचे नाव...
UPSC ESE 2021: मुंबईत पावसामुळे हुकली उमेदवारांची यूपीएससी परीक्षा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनीअरिंग सेवेची परीक्षा रविवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र मुंबई आणि परिसरात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे...
धक्कादायक! दिराने फेकले वहिनीवर ॲसिड; घाटकोपरमधील घटना
म. टा. खास प्रतिनिधी,
घाटकोपरमध्ये दिराने वहिनी आणि ती घरकाम करीत असलेल्या मालकावर ॲसिड फेकल्याची घटना बुधवारी घडली. यात दोघेजण भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात...
व्यवसायासाठीच्या भांडवलातून मौजमस्ती…नंतर आत्महत्येच्या इशाऱ्याची चिठ्ठी
म. टा. खास प्रतिनिधी
: लॉकडाउनमध्ये हाताला काहीच काम नसल्याने एका अल्पवयीन मुलाने कर्जाच्या स्वरूपात अनेकांकडून पैसे घेतले. कामासाठी कमीच आणि मौजमस्तीसाठीच यातील बहुसंख्य...
मुंबई : डॉक्टरने सिम कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून त्या लिंकवर...
म. टा. खास प्रतिनिधी,
सिम कार्ड ब्लॉक होऊ नये यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याकरिता आलेल्या लिंकवर क्लिक करणे दादरमधील एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे....
Mumbai crime : 'एनसीबी'ने अमली पदार्थांची तस्करी उधळली; अंधेरी पूर्वमधील घटना
म. टा. प्रतिनिधी,
मुंबईहून न्यूझिलंडला होणारी अमली पदार्थ तस्करी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) उघडकीस आणली आहे. या अंतर्गत अंधेरी भागात शनिवारी छापा टाकून ५००...
मुंबई : पदावरून हटवल्यानंतरही घेतला सरकारी योजनांचा लाभ; गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधी,
काँगो देशाचा मानद सल्लागार असल्याचे सांगून गेली ४ वर्षे राज्य व केंद्र सरकारची फसवणूक करणारे यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिस...
Video- लाडक्या अभिनेत्रींनी 'बाबां'ना दिली अनोखी भेट
मुंबई- बाबा... आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या मुला- मुलींना आनंदी ठेवण्यासाठी, त्याचे भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. प्रसंगी काही गोष्टींचा...
वृद्ध महिलेच्या घरी 'ती' पेइंगगेस्ट बनून राहण्यास आली अन्…
म. टा. खास प्रतिनिधी
अंधेरी : ज्या घरामध्ये वयोवृद्ध लोक राहतात आणि विशेषतः एकटे वास्तव्य करीत आहेत अशी घरे शोधायची आणि या घरामध्ये पेइंगगेस्ट म्हणून...
मुंबईत दुधामध्ये जीवघेणी भेसळ; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या
म. टा. खास प्रतिनिधी,
नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून, त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव आणि...
Mumbai crime : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी; महिलेला अटक
म. टा. खास प्रतिनिधी,
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईत हे पदार्थ पुरवठा...
मुंबई हादरली! दिवसभरात ताडदेव, वांद्रे येथे घडल्या हत्येच्या घटना
: मुंबईत गुरूवारी एकाच दिवशी दोन हत्या झाल्या. ताडदेव येथे दारूच्या नशेत तरुणाची हत्या करण्यात आली तर येथे पैशाच्या वादातून रिक्षाचालकाला मारण्यात...
मुंबईत बनावट औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला कोटींचा...
म. टा. प्रतिनिधी
करोना साथीच्या या काळात फॅविपिरावीर व हायड्रोक्सी क्लोरोक्यीनच्या बनावट औषधांचा १.५४ कोटी रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हा...
ससून रुग्णालयातून 'रेमडेसिव्हिर'ची चोरी
म. टा. प्रतिनिधी,
ससून रुग्णालयाच्या कोव्हिड इमारतीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
डॉक्टरांची मानहानी; हास्यकलाकार सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधी
मुंबई : करोना संकटात जीवाची बाजी लावून रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांवर हास्यकलाकार याने बेफाम आरोप...
…आणि एका एसएमएसने बालविवाह थांबला
मुंबई : करोना संसर्गाने फटका बसलेल्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह लावून त्यातून पैसे कमावण्याचा उद्योग सुरू झाला आहे. पोलिसांसह सरकारी यंत्रणा करोना...
अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
खंडणी आरोप प्रकरणात चौकशी झालेले माजी गृहमंत्री यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या नावे सहा...
अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती
वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २७ वर्षाचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात...
किरकोळ कारणावरून चाकूने वार
म. टा. वृत्तसेवा,
एपीएमसी भाजी मार्केटमधील दोघा तरुणांनी किरकोळ वादातून एकमेकांवर ब्लेड आणि चाकूने वार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मोहम्मद इद्रीस अन्सारी...