Tag: Page not found
रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल
म. टा. वृत्तसेवा,
पनवेलमधील पटेल रुग्णालयामध्ये स्रीरोगाविषयक उपचारासाठी दाखल झालेल्या अश्विनी थवई (३६) या महिला वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मात्र...
'अमेरिकी संस्थेचा तो अहवाल अमान्य'
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : 'कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणाखाली अटक झालेल्या संशोधक याच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या घराची झडती घेण्यात आल्याच्या...
गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
कार्ला फाट्याजवळील फांगणे गावात बेकायदा गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...
इंजेक्शन टंचाईमुळे ऑनलाइन फसवणूक
म. टा. खास प्रतिनिधी,
करोना विषाणूच्या संसर्गावर उपयुक्त ठरणाऱ्या विविध इंजेक्शन आणि औषधांचा सध्या बाजारात प्रचंड तुटवडा आहे. रुग्णांना इंजेक्शन मिळावे यासाठी नातेवाईकांची...
रात्री साडेअकरा वाजता तो दुचाकीवरून घरी चालला होता, इतक्यात…
म. टा. प्रतिनिधी,
रात्रीच्या वेळी घरी चाललेल्या युवकाला अज्ञाताने चाकूचा धाक दाखवून, त्याच्याकडील दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार हडपसर-महंमदवाडी रस्ता परिसरात घडला.
या प्रकरणी सारीपुत्र विठ्ठल...
पतीचा पत्नीच्या चारित्रावर संशय; वादानंतर त्याने रागाच्या भरात…
म. टा. खास प्रतिनिधी
कांदिवली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केल्याची घटना शनिवारी रात्री कांदिवलीच्या पोयसर भागामध्ये घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल...
छत्रपती कारखानाच्या संचालकावर जीवघेणा हल्ला
म. टा. वृत्तसेवा, इंदापूर
पिंपळे (ता. इंदापूर) गावाच्या सरपंचांच्या गायरानातील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केल्याच्या रागातून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व छत्रपती कारखान्याचे विद्यमान...
प्रेमप्रकरणातून जावयाने केला सासूचा खून
म. टा. प्रतिनिधी,
प्रेमप्रकरणातून जावयाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना बिबवेवाडी येथे शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. असिफ...
पत्नीची आत्महत्या : तब्बल २२ वर्षांनंतर पती निर्दोष
म. टा. विशेष प्रतिनिधी
: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून १९९८मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीची तब्बल २२ वर्षांनंतर निर्दोष...
पतसंस्थेच्या खातेदारांचे पैसे घरच्या तिजोरीत!
म. टा. खास प्रतिनिधी
: उपशाखा अधिकाऱ्यानेच खातेदारांच्या पैशावर डल्ला मारल्याचा प्रकार वडाळा येथील एका पतसंस्थेमध्ये घडला आहे. लॉकडाउनमध्ये कार्यालय बंद असल्याने या...
अंमली पदार्थांचे मुंबई-गोवा कनेक्शन; दोन दलालांना अटक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अमली पदार्थ दलालीचे मुंबई-गोवा हे कनेक्शन उघड झाले आहे. याअंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने () एकाच वेळी दोन ठिकाणी महत्त्वाची कारवाई...
आयपीएलचे स्वप्न दाखवून ३० लाखांना गंडा
म. टा. खास प्रतिनिधी,
क्रिकेट असो व अन्य कोणतेही क्षेत्र, आपल्या मुलाने नाव कमवावे... टीव्हीवर झळकावे, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. मुलांचे करिअर...
अमेरिकन अंमली पदार्थांची तस्करी
म. टा. प्रतिनिधी,
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) धडक कारवाई सुरूच असून याअंतर्गत अमेरिकन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अंधेरी व विरार...