Tag: portugal footballer
कोका कोलाच्या ऐवजी पाणी प्या- रोनाल्डो; कंपनीला २९ हजार कोटींचा चूना
बुडापोस्ट: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. सध्या युरो कप २०२० मध्ये पोर्तुगालच्या पहिल्या सामन्याआधी...