33.6 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags Pravin Darekar

Tag: Pravin Darekar

लसीकरण झालेल्यांना लोकलमुभा द्या, अन्यथा…; भाजपचा राज्य सरकारला इशारा

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मोठा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं!

0
हायलाइट्स:स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मदतीचा हातलोणकर कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज फेडलं!फडणवीसांच्या उपस्थितीत स्वप्नीलच्या वडिलांना दिला धनादेशमुंबई: एमपीएससीची परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने...

मुंबई दुर्घटना: भिंत बांधकाम प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा; दरेकरांची...

0
मुंबई: विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत आहे. महापालिका व प्रशासन यांनी...

Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’

0
हायलाइट्स:अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्तप्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोलातपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक - दरेकरमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)...

‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’

0
हायलाइट्स:नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपदखासदार संजय राऊत यांची टिप्पणीप्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तरमुंबईः मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह चार नव्या मंत्र्यांचा...

भाजपचं ओबीसींसाठी चक्काजाम आंदोलन; प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात

0
हायलाइट्स:भाजप आज ओबीसींसाठी रस्त्यावरभाजपकडून चक्का जाम आंदोलनठिकठिकाणी वाहतूक विस्कळीतमुंबईः छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी ओबीसींच्या आरक्षणावरून भाजपच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. भाजपने चक्काजाम आंदोलनाची...

darekar criticizes shiv sena: ‘शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे’; दरेकर यांनी...

0
हायलाइट्स:विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हे चंचल असल्याने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीचे आखाडे तुम्ही...

‘ते नेते आता मूग गिळून गप्प का बसले?’; भाजपचा महाविकास आघाडीला...

0
हायलाइट्स:प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोलबंगालमधील हिंसाचारावरून केली टीकाभाजप राज्यभरात करणारे निदर्शनेमुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp