Tag: Rajesh Tope
‘कर्करोगावरील उपचार सुविधांसाठी जपानने मदत द्यावी’
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना जपानच्या 'जायका' संस्थेमार्फत अर्थसाह्य केले जात असून, त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे,...
पूरग्रस्त भागाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
हायलाइट्स: 'पूरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तात्काळ उपचार करा'आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केलं आवाहनसाथरोग टाळण्यासाठीही दिल्या अनेक महत्त्वाच्या सूचनामुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य...
Elephantiasis Eradication: हत्तीरोग निर्मूलन: राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यामध्ये राबवणार मोहीम
हायलाइट्स:महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे.राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी १५ जुलैपर्यंत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,...
आशा सेविकांचा संप मागे; वाढीव मानधनासह मिळणार ‘ही’ विशेष भेट
हायलाइट्स:राज्यातील आशा सेविकांचा संप अखेर मागेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगाआशा सेविकांना निश्चित मानधनवाढ व कोविड भत्ता मिळणारमुंबई: राज्यातील सुमारे ७२ हजार आशा...
कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय...
मुंबई: राज्यात कोरोनाचा Corona संसर्ग वाढत आहे. तेवढाच लसीचा Vaccine तुटवडा सुद्धा जाणवत आहे. मात्र राज्याची ही नेमकी स्थिती का होत आहे, आणि...
भंडारा जिल्ह्यात आज १३४९ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
राज्यातील भंडारा जिल्ह्यात आज परत विक्रमी १३४९ रुग्ण कोरोनातून...
राज्य सरकार केंद्राच्या नियमांनुसारच लसीकरण करणार – राजेश टोपे
जालना : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निंर्णय राज्य सरकारने State Government घेतला असून, लसींची उपलब्धता यात सर्वात आव्हानात्मक बाब असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh...