Tag: Ramdas athawale advice To Congress
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास...