Tag: remdesivir injection
पुणे महापालिकेला १५०० ‘रेमडेसिव्हिर’
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीतील 'रेमडेसिव्हिर'चा तुटवडा कमी व्हावा यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रयत्नांतून एक हजार ५०० इंजेक्शन उपलब्ध...
लसीकरणावरून श्रेयवाद सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणेशहरात लसीकरणाच्या श्रेयवादावरून प्रभागा-प्रभागांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या प्रभागातील व्यक्ती लस घेण्यासाठी आली,...
रेमडेसिवीरच्या वापरावरून संभ्रम कायम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगरज असलेल्या आणि मर्यादित स्वरूपामध्येच रेमडेसिवीरचा वापर करण्याचे निर्देश सरकारने दिले असले, तरीही अद्याप या औषधाचा वापर कसा करावा?यासंदर्भात...
‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार सुरूच
म. टा. प्रतिनिधी, पुणेः रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे थेट रुग्णालयांना वितरण करूनही रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ अद्याप थांबलेली नाही. रुग्णालयांकडून 'रेमडेसिव्हिर'ची मागणी सुरूच असल्याने नातेवाइकांना 'चोरी छुपे'...
९१ वर्षीय आजोबांची ‘रेमेडेसिव्हिर’विना करोनावर मात
म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वत्र रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली जात असताना एका ९१ वर्षांच्या आजोबांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन न घेताही...
रेमडेसिवीरचा ४९ टक्केच पुरवठा
म. टा. वृत्तसेवा, ठाणेकरोना व्याधीत संजीवनीचे मोल प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर या जीवनरक्षक इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांपूवी जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्ष स्थापन...
रेमडेसिवीर आणण्यास सांगणे भोवले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईरेमडेसिवीर रुग्णांना देण्याची जबाबदारी ही त्या रुग्णालयांचीच असल्याचे नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले असूनही अनेक रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना हे...
पुणे जिल्ह्यात ४,२०० ‘रेमडेसिव्हिर’चे वितरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी चार हजार २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. रुग्णांना त्रास झाल्याने तूर्त थांबविण्यात आलेला...
‘प्लाझ्माच्या मागे धावणे म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्यय’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईप्लाझ्मा आणि रेमडेसिवीरच्या मागे धावणे म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्यय असल्याचे परखड मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे. जगभरातील विविध संशोधनात...
mp amol kolhe- रेमडेसिवीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा: खासदार अमोल...
हायलाइट्स:रेमडेसिव्हीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर काही प्रतिबंध आणता येईल का, याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री...