Tag: sanjana aai kuthe kay karte
मालविकाकडून ‘ती’ गोष्ट शिकले, अदिती सारंगधरनं सांगिताला व्हिलन साकारण्याचा अनुभव
तिरस्काराहून कौतुक अधिक
माझ्या २० वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसते आहे. नकारात्मक भूमिकाच करायची आहे असं काही ठरवलं नव्हतं. पण कुटुंबासाठी वेळ...