Tag: sanjay Raut
भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोप, शिवसेना म्हणते…
हायलाइट्स:भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोपशिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रियासर्वांनीच संयम राखण्याची गरज - संजय राऊतमुंबई: महापुरामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं झालेल्या...
संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तिन्ही याचिकांवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या....
पिगाससच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांवर पाळत?; संजय राऊत म्हणतात
हायलाइट्स:पिगासस यंत्रणेच्या माध्यमातून फोन टॅप?विरोधी पक्षनेते, पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा संशयशिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रियामुंबईः संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पेगाससच्या मुद्द्यावरुन...
नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला
हायलाइट्स:नाना पटोलेंच्या आरोपांमुळं आघाडीत खळबळराष्ट्रवादी, शिवसेनेनं व्यक्त केली होती नाराजीनाना पटोले अति महत्त्वाची व्यक्तीः संजय राऊत मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार...
‘मोदी सरकार ८४ वर्षीय फादर स्टॅन स्वामींना घाबरले’
हायलाइट्स:स्टॅन स्वामींच्या मृत्यूवरून संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोलमोदी सरकार स्टॅन स्वामींना घाबरल्याची राऊतांची टीकावृत्तपत्रांप्रमाणे न्यायव्यवस्थेचीही मुस्कटदाबी; राऊतांना शंकामुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार व नक्षवाद्यांशी संबंधांच्या आरोपाखाली...
‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’
हायलाइट्स:नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपदखासदार संजय राऊत यांची टिप्पणीप्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तरमुंबईः मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह चार नव्या मंत्र्यांचा...
‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रियानारायण राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छाभाजपनं शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत - राऊतमुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजकीय टीका-टिप्पणीला...
chitra wagh criticizes shiv sena: ‘तुम्ही अफझल खानाप्रमाणे पाठीत खंजीर खुपसला’;...
हायलाइट्स:भाजप नेत्या चित्रा वाघ यांची खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका.चित्रा वाघ यांनी शिवसेनेला दिली अफझल खानाची उपमा.अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत...
संजय राऊत यांच्यावर बरसले गोपीचंद पडळकर; गंभीर आरोपही केला!
हायलाइट्स:पडळकरांची संजय राऊतांवर विखारी टीकासामना अग्रलेखावरून केला गंभीर आरोपधनगर आरक्षण प्रश्नाबाबतही दिलं उत्तरमुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय...
‘ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन म्हणणारे सरनाईक असे हतबल का झाले?’
हायलाइट्स:प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्बसंजय राऊतांची भाजपवर टीकाईडीच्या कारवाईवरही केली टीकामुंबईः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानं राजकीय खळबळ उडाली आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या सरनाईकांनी...
सरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा!
हायलाइट्स:प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रियासंजय राऊत म्हणाले, सरनाईक यांच्या पत्रातील एक मुद्दा महत्त्वाचासरनाईक यांना विनाकारण त्रास कोण देतंय?; राऊतांचा सवालमुंबई: शिवसेनेचे आमदार...
‘राहुल गांधी हे देशाचे प्रमुख नेते’; संजय राऊत यांनी वाढदिवसानिमित्त दिल्या...
हायलाइट्स:शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी हे देशाचे प्रमुख नेते आहेत- संजय राऊत.राहुल...
शिवसेना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार; राऊतांनी दिले संकेत
मुंबईः 'शिवसेना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणातही सक्रीय राहणार आहे. त्यामुळंच आगामी काळात देशाच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार आहे,'...
अजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्ला; म्हणाले…
हायलाइट्स:राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगीअजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्लामुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं केलं कौतुकमुंबई: शिवसेना भवनसमोर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही...
संजय राऊतांकडून राज्यपालांना हटके शुभेच्छा; गिफ्टही मागितलं
मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली आहे. तर,...
आमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू: संजय राऊत
हायलाइट्स:मराठा आरक्षणावर संजय राऊत यांचं मोठं विधानआमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू - राऊतरावसाहेब दानवे यांच्या टीकेला दिलं खोचक उत्तरमुंबई: 'राजकारणात टाळा आणि चावी...
अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी दावा करणार? संजय राऊतांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला
हायलाइट्स:अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी दावा करेल?खासदार संजय राऊत यांनी केलं स्पष्ट'सत्ता टिकवणं तिनही पक्षांची गरज'मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र...
भाजपनं ते पत्र व शिवसेनेनं फसवलं यातून बाहेर पडावं; राऊतांचा टोला
हायलाइट्स:शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रियाभाजपवर साधला निशाणामुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या भेटीवर केलं भाष्यमुंबईः 'भाजपनं विश्वासघात केल्याचं आम्हालाही वाईट वाटतं. पण आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळं भाजपनंसुद्धा...
‘पंतप्रधानांचे नवे घर करोना विषाणुप्रूफ आहे का?’
हायलाइट्स:संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणामेहुल चोक्सी प्रकरणावरही केलं भाष्यनव्या संसद भवनावरुन शिवसेनेचा टोला मुंबईः 'ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे...
पश्चिम बंगालमधील हिंसेला कोण चिथावणी देतंय?; संजय राऊतांचा सवाल
हायलाइट्स:निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळली हिंसासंजय राऊतांनी दिली प्रतिक्रियापश्चिम बंगालमधील हिंसेचा चिथावणी कोण देतंय?; संजय राऊतमुंबईः 'पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचारानं भरलेला...