Tag: Shiv Sena
‘मोदी सरकार ८४ वर्षीय फादर स्टॅन स्वामींना घाबरले’
हायलाइट्स:स्टॅन स्वामींच्या मृत्यूवरून संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोलमोदी सरकार स्टॅन स्वामींना घाबरल्याची राऊतांची टीकावृत्तपत्रांप्रमाणे न्यायव्यवस्थेचीही मुस्कटदाबी; राऊतांना शंकामुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार व नक्षवाद्यांशी संबंधांच्या आरोपाखाली...
shiv sampark abhiyan: शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे दिले आदेश. १२ जुलै...
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाहीफडणवीस तूर्त महाराष्ट्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं स्पष्टराणे, कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यतामुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व...
१२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा...
मुंबई: सभागृहात गैरवर्तन व अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची (BJP MLA Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर हुकूमशाहीचे...
55th foundation day of shiv sena शिवसेना वर्धापन दिन Live: मग...
हायलाइट्स:आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. करोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित...
अजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्ला; म्हणाले…
हायलाइट्स:राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगीअजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्लामुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं केलं कौतुकमुंबई: शिवसेना भवनसमोर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही...
ashish shelar …तर महापौर आमचा बाप काढतील; आशीष शेलार यांचा टोला
हायलाइट्स:शिवसेना हा पक्ष अभिनिवेश आणि अहंकार या दोन दुर्गुणांनी भरला आहे- भाजप नेते आशीष शेलार.धोबीघाट परिसरातील शौचालय उघडायचे नाही आणि स्थानिकांना डावलायचे असे राजकारण...
आदर्श भाडेकरु कायद्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
मुंबईः केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन भाडेकरार कायद्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं आहे. या कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरूंच्या संमतीने भाडेकरार संपुष्टात आणण्याची मुदत ठरवण्यात येणार...
‘बाळासाहेबांचा आशीर्वाद नसता तर हे महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते’
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर...