Tag: shivani baokar
बोल्ड भूमिकांबद्दल काय वाटतं? शिवानी बावकर म्हणते…
शितली ही भूमिका ते आतापर्यंतचा प्रवास याबद्दल काय सांगशील?- मालिकेनंतर मी स्वतःवर अधिकाधिक काम करण्यावर भर दिला. मी मूळची मुंबईची. माटुंगा-दादर-माहीम या भागात...