31.6 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags Shivsena

Tag: Shivsena

‘त्या’ २१ हजार कोटींच्या कामावरून सेना-भाजपमध्ये जुंपली

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईत गेल्या २४ वर्षांत रस्तेकामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बाब भाजपने उघडकीस आणल्यानंतर या मुद्द्यावरून...

दरडग्रस्तांच्या श्रद्धांजलीतही राजकारण

0
म. टा. विशेष प्रतिनिधी : चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला. या विषयी कोणतेही कामकाज न करता सभा...

शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर; पटोलेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश

0
हायलाइट्स:शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवरनाना पटोलेंच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेशपक्षातील अंतर्गंत वादामुळं निर्णयमुंबईः महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) कुरुबुरी असल्याच्या चर्चा होत असतानाच काँग्रेसने...

‘भाजपने ‘ईडी’चे वॉरंट पाठवून करोनाला अटक करणेच बाकी राहिलंय’

0
हायलाइट्स:शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणाकरोना काळातील व्यवस्थापनेवर केली टीकाराज्यातील भाजप नेत्यांवरही टीकास्त्रमुंबईः 'पंतप्रधान केअर फंडात (PM CARES Fund) हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा...

शिवसेना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार; राऊतांनी दिले संकेत

0
मुंबईः 'शिवसेना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणातही सक्रीय राहणार आहे. त्यामुळंच आगामी काळात देशाच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार आहे,'...

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
हायलाइट्स:शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रियाशिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत राऊतांची घोषणाकाँग्रेस स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील?मुंबई : राज्यात सध्या महाविकास...

‘भाजपला एका वर्षात ७५० कोटींच्या देणग्या; शिवसेनेकडे लोकांची श्रीमंती’

0
हायलाइट्स:भाजपला एका वर्षात ७५० कोटींच्या देणग्याकाँग्रेसला १३९ कोटी रुपये देणगीदाखल मिळालेसामनाच्या अग्रलेखातून भाष्यमुंबईः 'सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्व, विचार, राष्ट्र...

मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार  

0
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...

बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु केलं देशातील पहिलं ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’

0
हायलाइट्स:नागरिकांचे लसीकरण जलदगतीने होणे आवश्यकदिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यास अडचणीदेशातील पहिले ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र दादरमध्ये सुरूमुंबई: वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे करोना लसीकरण...

लसींच्या किंमतींमध्ये तफावत; शिवसेना नेत्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

0
हायलाइट्स:शिवसेना उपनेत्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्रकरोना प्रतिबंधक लसीच्या दरांवरुन व्यक्त केली चिंताइतर देशातील लसींच्या किंमतींचा उल्लेखमुंबईः लसीकरणच्या किंमतीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलं आहे....

चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा; शिवसेनेनं दिलं उत्तर

0
हायलाइट्स:चंद्रकात पाटील विरुद्ध भुजबळ सामना रंगणार?भुजबळांनी ममता दीदींचे कौतुक केल्यामुळं पाटील संतापलेशिवसेनेनं दिलं चंद्रकांत पाटलांना उत्तरमुंबईः 'ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे...

आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 

0
राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात रेमडीसीवर, ऑक्सिजन...

शिवसेनेचे गुंड धमकावतात म्हणणाऱ्या अँकरकडून दिलगीरी; केलं ‘हे’ ट्वीट

0
मुंबईः सीरमचे अदर पुनावाला यांना शिवसेनेचं गुंड धमकावतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अडचणीत सापडलेले प्रसिद्ध सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी अखेर माफी मागितली आहे....

‘मोदी- शहांकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र, पण ते अजिंक्य नाहीत’

0
मुंबईः 'पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. मोदी - शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला. पण जमिनीवरील लाट ही...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp