Tag: sindhudurg home quarantine rules
Coronavirus In Sindhudurg: क्वारंटाइन व्यक्तीच्या हातावर शिक्का नाही; आता ‘या’ बोटावर...
हायलाइट्स:क्वारंटाइन व्यक्तींच्या हाताच्या बोटावर शाई लावणार.पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले कारण.गाव समित्याही पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार.सिंधुदुर्ग: सध्या करोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र भयावह असून त्याच्या...