Tag: Stone Pelting
नागपूर: नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; तुफान दगडफेक, टोलीतील घटना
हायलाइट्स:कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रामेश्वरीनजिकच्या टोली येथे घडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे...