Tag: Supreme Court
Activist Teesta Setalvad walks out of jail
Activist Teesta Setalvad walked out of a prison here on Saturday, a day after the Supreme Court granted her interim bail in a case...
मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला ‘हा’ सल्ला
हायलाइट्स:मराठा आरक्षणाबाबत केंद्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.चंद्रकांत पाटील यांनी केलं भाष्यराज्य सरकारला दिल्या महत्त्वाच्या सूचनामुंबईः मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार...
‘तारक मेहता..’ फेम ‘बबीता’ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा मिळाला दिलासा
हायलाइट्स:मुनमुन दत्ताला सुप्रीम कोर्टाकडून मिळाला दिलासाव्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दाचा प्रयोग केल्याप्रकरणी मुनमुनविरोधात गुन्हे दाखलमुनमुनविरोधातील सर्व कारवाईंना दिली स्थगितीमुंबई : टीव्ही मालिका 'तारक मेहता का...
obc reservation ओबीसी आरक्षण: राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला दिलेले शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण वगळता राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आता राज्य सरकार...
‘आरक्षण नाही, मराठीला अभिजात दर्जा नाही’, दिग्दर्शक केदार शिंदेनी व्यक्त केली...
हायलाइट्स:मराठा आरक्षणाच्या धक्कादायक निकालाने दुःखी झाले केदार शिंदेट्वीटमधून व्यक्त केली भाषेबद्दलची काळजीकेदार यांच्या ट्वीटला नेटकऱ्यांचा पाठिंबामुंबई- अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या खटल्याचा...
मराठा आरक्षण कायदा रद्द का झाला? कोर्टानं काय म्हटलं?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून विद्यमान सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे...
मराठा आरक्षणः ‘छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ का दिली नाही?’
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयसर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेची प्रतिक्रियाशिवसेनेनं साधला विरोधकांवर निशाणामुंबईः 'मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी...
‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे...
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर नाराजीसंभाजीराजे छत्रपती यांची संयमी भूमिका ठरत आहे चर्चेचा विषयकौतुक करणारी फेसबुक पोस्ट झाली व्हायरलमुंबई :मराठा आरक्षण (Maratha Reservation)...
मराठा आरक्षणावर आलेला निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक – शंभूराज देसाई...
सातारा - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. या...
‘राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता’; राणेंच्या वक्तव्याने...
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नारायण राणेंची तीव्र नाराजीमुख्यमंत्र्यांवरही केले घणाघाती आरोपमराठा आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचा घणाघातमुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)...
मराठा आरक्षण रद्द : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला गंभीर...
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला धक्काराज्य सरकारने पत्रकार परिषद घेत दिली अधिकृत प्रतिक्रियाआरक्षणासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याची अशोक चव्हाण यांची ग्वाहीमुंबई : सुप्रीम कोर्टाने...
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली – गिरीश महाजन
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...
मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....
राज्य सरकारचा निष्काळजीपणा हा मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत – संभाजी...
लातूर - आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजा सोबतच राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी...
Maratha Reservation Live Updates: मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस; विरोधकांनी सरकारला घेरले
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण...
Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण...
Covid19: मद्रास हायकोर्टाची टिप्पणी जिव्हारी; EC ची सर्वोच्च न्यायालयात धाव
हायलाइट्स:करोना संक्रमणादरम्यान निवडणूक प्रचारात नियमांची पायमल्लीमद्रास उच्च न्यायालयाकडून 'परिस्थिती न जाणून घेता, अपमानजनक टिप्पणी' : ECनिवडणूक आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनवी दिल्ली...