Darshan Police Time Header
Home Tags Uddhav thackeray

Tag: uddhav thackeray

नैसर्गिक परिसंस्थांचे पुनर्स्थापन आवश्यक

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या आठवडाभरात कोकणापासून घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीने जागतिक हवामान बदल, नदीपात्रांमधील बांधकामे, गाळ, दरड कोसळणे,...

हे अनपेक्षित संकट! जीव वाचवण्याला पहिलं प्राधान्य; उद्धव ठाकरे पोहोचले मंत्रालयात

0
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पूरस्थितीचा आढावाहे अनपेक्षित संकट; सर्व यंत्रणांकडून बचावकार्य सुरू - मुख्यमंत्रीजीव वाचवण्यास प्रशासनाचं पहिलं प्राधान्य - मुख्यमंत्रीमुंबई: 'राज्यावर अनपेक्षित असं...

पवार-मोदी भेट: गैरसमज टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं केला महत्त्वाचा खुलासा

0
हायलाइट्स:शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून चर्चा सुरूचराष्ट्रवादी काँग्रेसनं केला महत्त्वाचा खुलासामुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती - नवाब मलिकमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान...

उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

0
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या...

‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’

0
हायलाइट्स:पंढरपूरच्या पायी वारीवरून भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणासंजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याचा आधार घेत केली टीकाउद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा - अतुल भातखळकरमुंबई: करोना संसर्गाच्या...

पोलिसांना घरे देण्यासाठी समिती

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले अथवा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना...

shiv sampark abhiyan: शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’...

0
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे दिले आदेश. १२ जुलै...

‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जायला वेळ आहे, स्वप्नील लोणकरच्या नाही’

0
हायलाइट्स:भाजप आमदार नीतेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीकादिलीप कुमारांच्या घरचा फोटो केला ट्वीट मुख्यमंत्र्यांकडं स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यास वेळ नाही - नीतेश राणेमुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ...

सगळं काही नियमानुसारच! राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तर

0
हायलाइट्स:राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तरदेवेंद्र फडणवीसांच्या मागण्यांवर केला खुलासाओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंतीमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या मागण्यांवर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत; राजू शेट्टी यांची खंत

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद...

भाजपला इशारा दिल्यानंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0
हायलाइट्स:खासदार संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटराजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यतासंजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांना भेटलो!मुंबई: आरक्षणावरून राज्यात सुरू असलेलं राजकारण, आमदार प्रताप सरनाईक...

सरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा!

0
हायलाइट्स:प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रियासंजय राऊत म्हणाले, सरनाईक यांच्या पत्रातील एक मुद्दा महत्त्वाचासरनाईक यांना विनाकारण त्रास कोण देतंय?; राऊतांचा सवालमुंबई: शिवसेनेचे आमदार...

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं!

0
हायलाइट्स:भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवारबंगाल निवडणुकीच्या भाष्यावर केली टीकाकरोना काळातील कामगिरीवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्हमुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी...

महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

0
हायलाइट्स:शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं आक्रमक रूपविरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारादादरमधील राड्यावरून भाजपला टोलामुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमांतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी...

शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार?

0
हायलाइट्स:शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिनउद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांसोबत संवादशिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार?मुंबईः गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा...

तांत्रिक अडचणींमुळे मृत्यूंची संख्या प्रलंबित

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबई'करोनाची रुग्णसंख्या व मृत्यू यांची माहिती लपविण्याचा कोणताच प्रश्न नसून, केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा ही माहिती प्रलंबित राहते,' असा खुलासा...

मराठा आरक्षणावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाबरोबरच इतर महत्त्वाच्या विषयांवर उभयतांमध्ये...

मनोरंजन विश्वाला दिलासा! राज्यातील चित्रीकरणाला सोमवारपासून सशर्त परवानगी

0
हायलाइट्स:महाराष्ट्रात चित्रीकरणे सुरू करण्याला राज्याचा हिरवा कंदीलचित्रीकरणासाठी काटेकोर नियमांचे पालन करण्याचे आदेशराज्य सरकारच्या निर्णयामुळे निर्मात्यांना मिळाला दिलासामुंबई : करोनाची दुसरी लाट राज्यात पसरू...

will uddhav and raj come togather?: उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता आहे...

0
हायलाइट्स:राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनू लागला आहे. निवडणूक होण्यापूर्वी किंवा मग निवडणूक पार...

मविआ सरकारच्या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही अनिल परब गैरहजर, राजकीय वर्तुळात खळबळ

0
हायलाइट्स:मविआ सरकारच्या कार्यक्रमाला अनिल परब गैरहजरनिमंत्रण पत्रिकेत नाव असूनही परब गैरहजरराजीनाम्याच्या मागणीनंतर अनिल परब यांच्या अडचणी वाढल्यामुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या मेट्रो २...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp