Tag: uddhav thackeray latest news
Uddhav Thackeray: पूरग्रस्तांना सावरण्याचे आव्हान; केंद्रीय अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ विनंती
हायलाइट्स:पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी.मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र.विमा कंपन्यांना तातडीने निर्देश देण्याची केली विनंती.मुंबई : पुरामुळे जे व्यावसायिक, दुकानदार...
Uddhav Thackeray: पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; दिले ‘हे’ आदेश
हायलाइट्स:पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे निर्देश.पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, पुनर्वसन याला प्राधान्य.मुंबई: पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत ‘असे’...
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री.देशातील प्रमुख १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण.सर्वेक्षणात ठाकरेंबाबत ४९ टक्के मते सकारात्मक.मुंबई:करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री...
Uddhav Thackeray: ‘निर्बंध पुन्हा कडक करावे लागले तरी…’; CM ठाकरे यांचे...
हायलाइट्स:कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सरकार सतर्क.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला उद्योजकांशी संवाद.उद्योगांचे अर्थचक्र थांबणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्या.मुंबई:करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर...
Uddhav Thackeray: म्हणून हा गोवर्धन पेलणे शक्य झाले; CM ठाकरेंचे डॉक्टरांना...
हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमित्त लिहिलं विशेष पत्र.डॉक्टरांमुळे कोविड लढ्याचा गोवर्धन पेलता आला.या सेवेसाठी महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या...
Uddhav Thackeray: बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ विश्वास
हायलाइट्स:बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक.कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या: मुख्यमंत्रीपोलिसांच्या निवासस्थानांबाबत मंत्रीस्तरीय समिती निर्णय घेणार.मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर...
Uddhav Thackeray: हिंदुत्व ही कुणाची कंपनी नाही!; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले
हायलाइट्स:हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांचे भाजपला खडेबोल.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आमच्या हृदयात.महाविकास आघाडी किती काळ टिकणार हे आम्ही पाहू.मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची...
Uddhav Thackeray: इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे पाऊल; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’...
हायलाइट्स:सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरच.मुख्यमंत्री उद्धव यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना.सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून धोरण निश्चित करा.मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी...
Maharashtra Cabinet Meeting Update: पन्नाशीनंतर ‘हेरिटेज ट्री’!; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’...
हायलाइट्स:शहरांमध्ये प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार.हेरिटेज ट्री ही संकल्पना राबविण्यासाठी कृती कार्यक्रम.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय.मुंबई: राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून...
‘मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची गरज नव्हती’
हायलाइट्स:नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका'मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची गरज नव्हती'जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावरूनही शिवसेनेवर निशाणामुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे...
Uddhav Thackeray: विकासाचा ‘हा’ हव्यास जीवनासाठी घातक!; CM ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश
हायलाइट्स:निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जागतिक पर्यावरण दिनी विधान.निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट जपा.मुंबई: पर्यावरणाचे जतन...
Maharashtra Cabinet Meeting मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
हायलाइट्स:पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले शिक्कामोर्तब.सहकारी संस्थांच्या सदस्यांनाही खूप मोठा दिलासा.मुंबई: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्याचा महत्त्वाचा...
Uddhav Thackeray ‘सर्वोच्च’ कौतुक: मुख्यमंत्र्यांनी लढवय्या मुंबईकरांना दिलं सारं श्रेय
हायलाइट्स:कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिका लय भारी.सर्वोच्च न्यायालयाने केले मुंबई पालिकेचे कौतुक.मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले सारे श्रेय.मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिकेने...
Uddhav Thackeray: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; CM ठाकरे यांनी केले...
हायलाइट्स:महाराष्ट्र कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना स्थितीवर बोलले.राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्यावर मोठा भर.मुंबई: वैद्यकीय तज्ज्ञांनी देशात करोना संसर्गाची तिसरी लाट अटळ...
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री ठाकरे राज्याला संबोधित करणार; मराठा आरक्षणावर काय बोलणार?
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करणार.मराठा आरक्षणावर आवाहन करण्याची शक्यता.राज्यातील कोविड स्थितीवरही मुख्यमंत्री बोलणार?मुंबई: राज्याने केलेला मराठा आरक्षण कायदा टिकू शकला नाही. सर्वोच्च...
Uddhav Thackeray: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; CM ठाकरे यांनी...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तिसऱ्या लाटेबाबत इशारा.संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका.प्रत्येक पालिका क्षेत्रात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करा.मुंबई:करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत...