Tag: village boundaries
करोनाची साखळी तोडण्यासाठी गावची सीमा केली सील; बाहेरच्यांना नो एन्ट्री
गडचिरोलीः शहारासोबतच खेड्यापाड्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एका गावात चक्क गावबंदी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत...