Tag: weather forecast mumbai
Mumbai Rain: मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी
मुंबईः गुरूवार रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मिठी नदीच्या (Mithi River)किनाऱ्यावरील क्रांतीनगरात धास्ती पसरली आहे. मुसळधार पावसामुळं (Mumbai Rain)नदीचे पाणी काठोकाठ भरल्यानं वस्तीत पाणी...