Darshan Police Time Header
Home Tags West bengal election

Tag: west bengal election

ती भीती अखेर खरी ठरली; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

0
हायलाइट्स:कंपन्यांनी इंधन दरवाढीचा निर्णय घेतला आहेपाच राज्यांमधील निवडणूक संपताच इंधन दरवाढीचा झटकारोहित पवारांचा तो अंदाज खरा ठरलाम. टा. प्रतिनिधी, नगर: तब्बल ६६ दिवसांनंतर देशात...

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात; आव्हाडांच्या ट्वीटमुळं खळबळ

0
मुंबईः पश्चिम बंगाल निवडणुकांचा निकाल आज समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या...

ममता जिंकल्या! आता करोनाकडे लक्ष देऊया: उद्धव ठाकरे

0
मुंबईः संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या यशानंतर...

आता दाढी करा आणि ज्या चुका केल्यात त्या निस्तरायला सुरुवात करा;...

0
मुंबई: देशात एकीकडे करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे आज देशाच्या ५ राज्यातील निवडणूकांचा निकाल लागणार आहे. अंतिम विजय कोणाचा होईल हे...

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले

0
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पण तरी तेथील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल...

‘ममता दीदींनी दाखवून दिलं मोदी- शहांनाही पराभूत करता येऊ शकतं’

0
हायलाइट्स:पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागलेततृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या विजयाची चिन्हेसंजय राऊत यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदनमुंबईः पश्चिम बंगाल विधानसभा...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp