अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल चे विद्यार्थी आणि शिक्षकांना कलाभारती अवार्ड

- Advertisement -

अँग्लो  उर्दू बॉईज हायस्कूल चे विद्यार्थी आणि शिक्षकांना कलाभारती अवार्ड

पुणे : परवेज शेख महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल चे ६ विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना कलाभारती अवार्ड मिळाले आहे .कलाभारती चाईल्ड आर्ट डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूट तर्फे आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल गौरविण्यात आले .खादिजा पटेल,अरफान शेख ,फैझ तौसीफ शेख

,सय्यद सफा हारून,सुमैय्या शेख ,रेहान रफिक शेख या विद्यार्थ्यांचा , कलाशिक्षक  जावेद पठाण आणि प्राचार्य परवीन शेख  यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.

हायस्कूल च्या २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .एकूण १० राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते 

- Advertisement -