गृहमंत्री झाल्यानंतर तालुक्याचा पहिलाच दौऱ्यात दिलीप पाटील यांनी केला आहे. करोना, करोना लसीकरण, ऑक्सिजन प्लांट नियोजन, उपलब्ध असलेले बेड, करोना रुग्ण संख्या, रेमिडिसिव्हर इंजेक्शन तुटवडा, लॉकडाउन मध्ये पोलिसांची भूमिका, केलेल्या उपाय योजना आणि कारवाया या संदर्भात सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी घेतला.
- Advertisement -