आज दिनांक 15/06/2020
मुम्बई :- शफीक शेख
रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम , पोलीस उपनिरीक्षक दिनकर ,पोलीस शिपाई मुल्ला ,पोलीस शिपाई कदम, पोलीस शिपाई पाटील यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की, एक इसम (अंदाजे 30 ते 35 वयोगटातील) अग्निशस्त्र घेऊन केशवजी नाईकरोड ,डोंगरी ,मुंबई. याठिकाणी येणार आहे सदरची बातमी प्राप्त होताच नमूद वरील पथकाने दोन पंचासह वरील नमूद ठिकाणी सापळा लावून एका इसमास ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला
♦️1) एक विदेशी बनावटीचे अग्निशस्त्र (मेड इन इटली नंबर 11 11 व एक मॅक्झिन व व दोन जिवंत काडतुसे
♦️2) एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे rs.15000/-
सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात आणून सरकार पक्षातर्फे पोलीस शिपाई इम्रान मुल्ला यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद क्रमांक 89/2020 कलम188, 269 भादवि सह 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वय नोंद करण्यात आला तसेच ताब्यातील इसमास अटक करण्यात आले.

अटक इसम-
मोहम्मद जुबेर यासीन सिद्दीकी, उर्फ जुबेर नेपाली
वय 36 वर्षे,
राठी -निशान पाडा रोड ,चार नळ, डोंगरी मुंबई 09
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असून तो रात्रीच्या वेळेस पिस्टल घेऊन फिरतो याबाबत खबर मिळाली होती
अगोदर पण प्रॉपर्टी,मारामारी,खंडनी,लूटमारी,चोरी आणि अमली पदार्थ चे गुनाह पण नोंद आहे






















WhatsApp