पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना जो गर्व होता, तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर काहीही करू शकतो. तो गर्व येथील मतदारांनी मोडून काढला आहे. तसेच अजित पवारांची टगेगिरी संपली आहे असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे
- Advertisement -