अपहार प्रकरणी महिलेची फसवणूक

- Advertisement -

अपहार प्रकरणी महिलेची फसवणूक

पुणे-परवेज शेख

सहकार नगर मध्ये अनोळखी इसमाने घराचे टॅक्स माफ करून देतो असे बोलून त्यापोटी फिर्यादी यांच्या कडून त्यांचे बँक खाते नंबर यावर 39 हजार रुपये वर्ग करून घेऊन फिर्यादी यांचे रकमेचा अपहार केला आहे

- Advertisement -