Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
  • होमपेज
  • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • ताज्या बातम्या
    • मनोरंजन
  • बातम्या
    • आंतरराष्ट्रीय
    • ऐतिहासिक
    • महत्वाच्या बातम्या
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • वैज्ञानिक
    • व्यवसाय
  • शहरे
    • अकोला
    • अमरावती
    • अहमदनगर
    • उस्मानाबाद
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • गोंदिया
    • गोवा
    • जळगाव
    • धुळे
    • नागपूर
    • नाशिक
    • परभणी
    • पुणे
    • बीड
    • मुंबई
    • लातूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • राजकारण
  • व्यवसाय
  • वैज्ञानिक
  • ऐतिहासिक
  • Live News
Search
26.9 C
Pune
Sunday, June 8, 2025
  • हिंदी
  • English
Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Darshan Police Time Logo Darshan Police Time
Darshan Police Time Header
Darshan Police Time Logo Darshan Police Time Logo
  • होमपेज
  • पोलीस घडामोडी
    • ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ऐतिहासिक

      आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ऐतिहासिक

       प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे…

      ऐतिहासिक

      तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश – महासंवाद

      ऐतिहासिक

      “पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ…

  • महत्वाच्या बातम्या
    • ताज्या बातम्या

      प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई…

      ताज्या बातम्या

      मॉडेल सोलर व्हिलेज योजना – महासंवाद

      ताज्या बातम्या

      सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर – महासंवाद

      ताज्या बातम्या

      ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी –…

      ताज्या बातम्या

      शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी – उच्च व…

  • ताज्या बातम्या
    • ताज्या बातम्या

      प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई…

      ताज्या बातम्या

      नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ताज्या बातम्या

      मॉडेल सोलर व्हिलेज योजना – महासंवाद

      ताज्या बातम्या

      नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु…

      ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

    • मनोरंजन
      • मनोरंजन

        ‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

        मनोरंजन

        ‘आमचं सर्वकाही संपलं..’ प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढताना तिचे पालक झाले कफल्लक

        मनोरंजन

        मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार

        मनोरंजन

        ‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

        मनोरंजन

        Video- लाईव्ह सेशनवेळी सिंदूर लावलं नाही म्हणून झालं राहुल वैद्य- दिशा…

  • बातम्या
    • Allआंतरराष्ट्रीयऐतिहासिकमहत्वाच्या बातम्याराजकारणराष्ट्रीयवैज्ञानिकव्यवसाय
      ताज्या बातम्या

      प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई…

      ताज्या बातम्या

      मॉडेल सोलर व्हिलेज योजना – महासंवाद

      ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ताज्या बातम्या

      सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर – महासंवाद

  • शहरे
    • Allअकोलाअमरावतीअहमदनगरउस्मानाबादऔरंगाबादकोल्हापूरगोंदियागोवाजळगावधुळेनागपूरनाशिकपरभणीपुणेबीडमुंबईलातूरसांगलीसातारासोलापूर
      ताज्या बातम्या

      प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई…

      ताज्या बातम्या

      मॉडेल सोलर व्हिलेज योजना – महासंवाद

      ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ताज्या बातम्या

      सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर – महासंवाद

  • राजकारण
    • ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ऐतिहासिक

      आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ऐतिहासिक

       प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे…

      ऐतिहासिक

      तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश – महासंवाद

      ऐतिहासिक

      “पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ…

  • व्यवसाय
    • ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ऐतिहासिक

      आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ऐतिहासिक

       प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे…

      ऐतिहासिक

      तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश – महासंवाद

      ऐतिहासिक

      “पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ…

  • वैज्ञानिक
    • ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ऐतिहासिक

      आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ऐतिहासिक

       प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे…

      ऐतिहासिक

      तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश – महासंवाद

      ऐतिहासिक

      “पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ…

  • ऐतिहासिक
    • ऐतिहासिक

      नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर…

      ऐतिहासिक

      आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      ऐतिहासिक

       प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे…

      ऐतिहासिक

      तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश – महासंवाद

      ऐतिहासिक

      “पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ…

  • Live News
Home मनोरंजन अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड, आक्षेपार्ह ट्वीटवर घेतली अॅक्शन
  • मनोरंजन

अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड, आक्षेपार्ह ट्वीटवर घेतली अॅक्शन

4 May 2021
Share
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
Linkedin
Email
Tumblr
Viber
    अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड, आक्षेपार्ह ट्वीटवर घेतली अॅक्शन
    - Advertisement -

    हायलाइट्स:

    • आक्षेपार्ह ट्विटमुळे ट्विटरने कंगनाच्या अकाउंटवर केली कारवाई
    • हिंसा भडकावणारे ट्विट केल्याचे आरोप झाल्याने ट्विटरने केलं कंगनाचं अकाउंट सस्पेन्ड
    • कंगनाने पश्चिम बंगाल येथील हिंसाचारावर केलं होतं ट्विट

    मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर अनेक आक्षेपार्ह ट्वीट करत होती. पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या मतदानात ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. अनेक युझर्सनी तिच्या अकाउंट विरुद्ध कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट सस्पेण्ड करण्यात आलं आहे.

    ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण

    कंगना रणौत मागील काही दिवसांपासून ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या मतदानात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आणि बीजेपीला हार पत्करावी लागली. त्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्वीट करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये कंगना ममता यांना ताडका राक्षसी म्हणाली होती. तिच्या या ट्वीटमुळे अनेकांनी तिचं अकाउंट रिपोर्ट केलं होतं. तिच्या या ट्वीटना युझर्स हिंसाचाराला प्रोत्साहन देणारं म्हणत होते. त्यामुळे ट्विटरने कारवाई करत कंगनाचं अकाउंट बंद केलं आहे.

    यापूर्वी आणखी एक ट्वीट करत कंगनाने ममता यांची तुलना रावणाशी केली होती. तर बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांसाठी कंगनाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे या हा हिंसाचार थांबवण्यासाठी तिने पंतप्रधान मोदी यांना २००० सालचं उग्र रूप दाखवण्याची विनंती केली होती. त्यावरून युझर्सनी याचा संबंध २००० साली झालेल्या गुजरात दंग्यांशी जोडत कंगना हिंसाचारासाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्याचं म्हटलं. या सर्व आक्षेपार्ह ट्वीटमुळे कंगनाचं अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं आहे.

    मराठी मालिकांसाठी नवीन लोकेशन्स शोधले तरी कसे? वाचा यामागची रंजक कहाणी…

    Source link

    - Advertisement -
    • TAGS
    • Kangana Ranaut
    • kangana ranaut mamata banerjee
    • kangana ranaut on bengal election
    • Kangana Ranaut Twitter
    • Kangana Ranaut Twitter Account Suspended
    • Kangana Ranaut Twitter Ban
    • कंगना रणौत
    • कंगना रणौत ट्विटर अकाउंट
    • ममता बॅनर्जी
    Share
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Telegram
    Pinterest
    Linkedin
    Email
    Tumblr
    Viber
      Previous articleगोकुळ निवडणूकः सतेज पाटलांचे चार उमेदवार विजयी; सत्ताधारी गटाचे टेन्शन वाढले
      Next articleनागपुरातील MBBS चे इंटर्न्स डॉक्टर संपावर …. ( पहा व्हिडीओ )
      DARSHAN POLICE TIME

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      मनोरंजन

      ‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

      मनोरंजन

      ‘आमचं सर्वकाही संपलं..’ प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढताना तिचे पालक झाले कफल्लक

      मनोरंजन

      मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार

      मनोरंजन

      ‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

      मनोरंजन

      Video- लाईव्ह सेशनवेळी सिंदूर लावलं नाही म्हणून झालं राहुल वैद्य- दिशा परमारचं भांडण

      मनोरंजन

      ‘सुंदर दिसतेस, चित्रपटात का नाही काम करत?’ युझरच्या प्रश्नावर काय म्हणाली बिग बी यांची नात

      मनोरंजन

      लंडनमध्ये केएल राहुलसोबत एन्जॉय करतेय अथिया शेट्टी, इशांत शर्माच्या बायकोने शेअर केला फोटो

      मनोरंजन

      ‘बचनपन का प्यार’मुळे अभिनेत्री अनुष्का शर्माची उडाली झोप, शेअर केलं मजेशीर मीम्स

      मनोरंजन

      मानवची आई पहिल्या सीझनमध्ये होती तशी नसेल, पण…उषा नाडकर्णी भूमिकेसाठी उत्सुक

      मनोरंजन

      अनुराग कश्यपच्या ‘Ghost Stories’ विरोधात तक्रार दाखल, ‘तो’ सीन वादाच्या भोवऱ्यात

      मनोरंजन

      राज कुंद्राच नाही तर ‘या’ सेलिब्रेटींना झालाय तुरुंगवास, करिअरही आलं होतं अडचणीत

      मनोरंजन

      बोल्ड भूमिकांबद्दल काय वाटतं? शिवानी बावकर म्हणते…

      Stock Ticker

      • Loading stock data...

      ALL INDIA RADIO NEWS

      YOUTUB CHANNEL

      A valid URL was not provided.

      Facebook Page

      Darshan Police Time

      MOST POPULAR

      Announcement

      NOTE-सदरील "दर्शन पोलिस टाइम" वेब न्युज पोर्टल चे सर्वश्री मालक व प्रकाशक , मुख्य संपादक श्री. अनुप रामचंद्र फंड यांचे स्वः स्वमालकीचे असुन आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया व वेबसाईट च्या माध्यमातून प्रसारण मध्यम चालवत आहे. दर्शन पोलिस टाइम या प्रिंट मीडिया सोबत आमचा कोणताही संबंध नाही तरी जाहिरातदार ,सर्व प्रतिनिधी यांनी आपली सत्यता पडताळून व्यवहार करावे. अनवधानाने काहीवाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत . Reg.No.- MH26D0115985      दुकान व घर त्वरित भाड्याने देणे आहे, नॅशनल हायवे नंबर 6 लगत सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स (सरकारी कार्यालय व बँकांसाठी जागा उपलब्ध) , जिल्हा-जळगाव संपर्क क्रमांक- 8793474964    --दर्शन पोलिस टाईम च्या वाचकांसाठी आता कायदेविषयक मार्गदर्शन पूर्णतः मोफत मार्गदर्शनासाठी आम्हाला या 8956910707 नंबर कॉल करा ⚖ --    महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी जिल्हा व तालुका ग्रामीण, एजन्सी धारक प्रतिनिधींची निवड सुरू आहे तरी इच्छुक उमेदवारांनी, पत्रकारांनी त्वरित संपर्क साधावा व आपला बायोडाटा ई-मेल करावे. Email id- [email protected] संपर्क क्रमांक - +91 8956910707 --    "Reliable Estates" Rental / Sale 1,2,3,4 Bhk Flats, Rowhouse ,Offices,Shop,Showroom,Land,All Property Solutions, Cont. Us- Mr. Raj Rathod - 8888902888 , 9822209682     " शिफा मोबाईल अँड परफ्युम " सर्व प्रकारच्या मोबाईल स्पेअर पार्ट व नवीन मोबाईल चे होलसेल विक्रेते, रिझवानी मस्जिद समोर , गंज पेठ ,पुणे- mo.-7020870011 --

      IPL LIVE UPDATE

      HOT NEWS

      - Advertisement -
      INR - Indian Rupee
      USD
      85.79
      AUD
      55.73
      GBP
      116.05
      SGD
      66.61

      Ad

      Video Gallery

      • Live News
      Darshan Police Time Logo
      ABOUT US
      Darshan Police Time is your news, crime news, entertainment news and police affairs website. We provide you with the latest breaking news and videos straight from the surroundings.
      Contact us: [email protected]
      FOLLOW US
      Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
      • Privacy Policy
      © 2021 Darshan Police Time | All Rights Reserved | Powered by Darshan Police Time
      error: Content is protected !!
      MORE STORIES

      प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई...

      7 June 2025

      नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

      7 June 2025

      मॉडेल सोलर व्हिलेज योजना – महासंवाद

      7 June 2025

      नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु...

      7 June 2025
      WhatsApp WhatsApp