Home बातम्या अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

0
अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

[ad_1]

शिबिराला रक्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संघाचे कार्याध्यक्ष विजय सांगळे यांनी केलेले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

[ad_2]

Source link