Home ताज्या बातम्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले

0

पुणे : परवेज शेख अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी मोटर परिवहन विभागचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना अटक करण्यासाठी ब्रेमन चौक, औंध येथील मोटार परिवहन विभाग औंध येथे मा. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले ! यावेळी सरकारचा निषेध करुन मोरेंना अटक करण्याची सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.


या प्रसंगी मा. सौ. स्वरदाताई बापट (महाराष्ट्र युवा मोर्चाचे उपाध्यक्ष), शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार मा. श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, मा. सौ. आरतीताई सचिन कोंढरे (नगरसेविका, पुणे मनपा) तसेच सर्व भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.