अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पाह व्हिडिओ )

अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पाह व्हिडिओ )
- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पेहरेवाडी हे गाव आहे. आणि या  गावाच्या आजूबाजूला संपूर्ण माळरान आहे. एकही झाड नाही. शेती नाही. संपूर्ण ओसाड आणि पाण्याचा एकही थेंब इथे नाही. या ओसाड पडलेल्या जागेवर एका अवलियाने मात्र नंदनवन उभे केले आहे.

Source link

- Advertisement -