Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
  • होमपेज
  • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • ताज्या बातम्या
    • मनोरंजन
  • बातम्या
    • आंतरराष्ट्रीय
    • ऐतिहासिक
    • महत्वाच्या बातम्या
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • वैज्ञानिक
    • व्यवसाय
  • शहरे
    • अकोला
    • अमरावती
    • अहमदनगर
    • उस्मानाबाद
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • गोंदिया
    • गोवा
    • जळगाव
    • धुळे
    • नागपूर
    • नाशिक
    • परभणी
    • पुणे
    • बीड
    • मुंबई
    • लातूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • राजकारण
  • व्यवसाय
  • वैज्ञानिक
  • ऐतिहासिक
  • Live News
Search
34.7 C
Pune
सोमवार, जून 15, 2026
  • हिंदी
  • English
Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Darshan Police Time Logo दर्शन पोलीस टाइम
Darshan Police Time Header
Darshan Police Time Logo Darshan Police Time Logo
  • होमपेज
  • पोलीस घडामोडी
    • ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ऐतिहासिक

      शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष…

      ऐतिहासिक

      गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –…

      ऐतिहासिक

      सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक – महासंवाद

      ऐतिहासिक

      दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव – महासंवाद

  • महत्वाच्या बातम्या
    • ताज्या बातम्या

      ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

      ताज्या बातम्या

      ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – महासंवाद

      ताज्या बातम्या

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री…

      ताज्या बातम्या

      राजधानीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

      ताज्या बातम्या

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन –…

  • ताज्या बातम्या
    • ताज्या बातम्या

      ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

      ताज्या बातम्या

      कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान…

      ताज्या बातम्या

      ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – महासंवाद

      ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ताज्या बातम्या

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री…

    • मनोरंजन
      • मनोरंजन

        ‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

        मनोरंजन

        ‘आमचं सर्वकाही संपलं..’ प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढताना तिचे पालक झाले कफल्लक

        मनोरंजन

        मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार

        मनोरंजन

        ‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

        मनोरंजन

        Video- लाईव्ह सेशनवेळी सिंदूर लावलं नाही म्हणून झालं राहुल वैद्य- दिशा…

  • बातम्या
    • Allआंतरराष्ट्रीयऐतिहासिकमहत्वाच्या बातम्याराजकारणराष्ट्रीयवैज्ञानिकव्यवसाय
      ताज्या बातम्या

      ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

      ताज्या बातम्या

      ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – महासंवाद

      ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ताज्या बातम्या

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री…

  • शहरे
    • Allअकोलाअमरावतीअहमदनगरउस्मानाबादऔरंगाबादकोल्हापूरगोंदियागोवाजळगावधुळेनागपूरनाशिकपरभणीपुणेबीडमुंबईलातूरसांगलीसातारासोलापूर
      ताज्या बातम्या

      ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

      ताज्या बातम्या

      ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – महासंवाद

      ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ताज्या बातम्या

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री…

  • राजकारण
    • ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ऐतिहासिक

      शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष…

      ऐतिहासिक

      गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –…

      ऐतिहासिक

      सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक – महासंवाद

      ऐतिहासिक

      दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव – महासंवाद

  • व्यवसाय
    • ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ऐतिहासिक

      शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष…

      ऐतिहासिक

      गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –…

      ऐतिहासिक

      सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक – महासंवाद

      ऐतिहासिक

      दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव – महासंवाद

  • वैज्ञानिक
    • ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ऐतिहासिक

      शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष…

      ऐतिहासिक

      गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –…

      ऐतिहासिक

      सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक – महासंवाद

      ऐतिहासिक

      दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव – महासंवाद

  • ऐतिहासिक
    • ऐतिहासिक

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता…

      ऐतिहासिक

      शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष…

      ऐतिहासिक

      गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –…

      ऐतिहासिक

      सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक – महासंवाद

      ऐतिहासिक

      दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव – महासंवाद

  • Live News
Home मनोरंजन आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी Twitter वर येणे …सुव्रत जोशीची पोस्ट...
  • मनोरंजन

आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी Twitter वर येणे …सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत

4 मे 2021
Share
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
Linkedin
Email
Tumblr
Viber
    आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी Twitter वर येणे …सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत
    - Advertisement -

    मुंबई : सोशल मीडिया हे आताच्या काळात संपर्काचे महत्त्वाचे आणि आवश्यक असे माध्यम आहे. त्यामुळे सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी.

    सुव्रत आपले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो तसेच ताज्या घडामोडींवर आधारीत त्याचे विचारही तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याचे हे विचार त्याच्या चाहत्यांना आवडतातच पण कधी कधी सर्वांना अंतर्मुख करायलाही लावणारे असतात. सुव्रत जसा गुणी अभिनेता आहे तसाच तो उत्तम लेखकही आहे हे आता त्याच्या चाहत्यांना एव्हाना माहिती झाले आहे. त्याच्या अभिनय, लेखन याबरोबरच सु्व्रतला विनोदीही चांगलीच जाण आहे. त्यामुळेच आज त्याने इन्स्टाग्रामवर जी पोस्ट केली आहे ती कम्माल म्हणावी अशीच आहे.

    काय आहे पोस्टमध्ये
    सु्व्रतने आजच ट्विटवर त्याचे अकाऊंट सुरू केले आहे. त्याच्या अधिकृत अकाऊंटचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने जे काही लिहिले आहे ते वाचून सर्वचजण त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करत आहे. सुव्रतने लिहिले आहे, ‘ आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी twitter वर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये! �� मी तिची जागा घेऊ इच्छित नाही आणि ती उडवते तसे ज्ञानशिंतोडे उडवायची माझ्या मेंदूची क्षमताही नाही. तर माझी टिव्हटीव्ह तिथेही सुरू करतोय… Follow करा!

    Love…

    या दोन घटनांमुळे निःसंशय ट्विटर च्या इतिहासातला हा अत्यंत महत्वाचा दिवस! ��

    #sula #kanganaranaut

    आजच सुव्रत जोशीने त्याचे ट्विटरवर अकाऊंट सुरू केले आणि आजच कंगनाने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटवर युझर्सनी घेतलेल्या आक्षेपांची दखल घेत ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले. याचा संदर्भ घेत सुव्रतने ही मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सुव्रतच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

    यामुळे झाले कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद
    दरम्यान,कंगना रणौतने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय झाला आणि भाजपाला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्विट करत ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये कंगना ममता यांना ताडका राक्षसी म्हणाली होती. तिच्या या ट्विटमुळे अनेकांनी तिचे अकाऊंट रिपोर्ट केले होते. तिने केलेली ट्विट ही हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी होती असे आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांची दखल घेत ट्विटरने कारवाई करत कंगनाचे अकाउंट बंद केले आहे.

    Source link

    - Advertisement -
    • TAGS
    • account
    • Kangana Ranaut
    • Suvrat Joshi
    • Twitter
    • कंगना रणौत
    • ट्विटर अकाउंट
    • सुव्रत जोशी
    Share
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Telegram
    Pinterest
    Linkedin
    Email
    Tumblr
    Viber
      Previous articleदीपिका पादुकोणच्या कुटुंबाला करोनाचा विळखा, आई- वडिलांसह बहिणही पॉझिटिव्ह
      Next articleबनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या
      DARSHAN POLICE TIME

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      मनोरंजन

      ‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

      मनोरंजन

      ‘आमचं सर्वकाही संपलं..’ प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढताना तिचे पालक झाले कफल्लक

      मनोरंजन

      मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार

      मनोरंजन

      ‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

      मनोरंजन

      Video- लाईव्ह सेशनवेळी सिंदूर लावलं नाही म्हणून झालं राहुल वैद्य- दिशा परमारचं भांडण

      मनोरंजन

      ‘सुंदर दिसतेस, चित्रपटात का नाही काम करत?’ युझरच्या प्रश्नावर काय म्हणाली बिग बी यांची नात

      मनोरंजन

      लंडनमध्ये केएल राहुलसोबत एन्जॉय करतेय अथिया शेट्टी, इशांत शर्माच्या बायकोने शेअर केला फोटो

      मनोरंजन

      ‘बचनपन का प्यार’मुळे अभिनेत्री अनुष्का शर्माची उडाली झोप, शेअर केलं मजेशीर मीम्स

      मनोरंजन

      मानवची आई पहिल्या सीझनमध्ये होती तशी नसेल, पण…उषा नाडकर्णी भूमिकेसाठी उत्सुक

      मनोरंजन

      अनुराग कश्यपच्या ‘Ghost Stories’ विरोधात तक्रार दाखल, ‘तो’ सीन वादाच्या भोवऱ्यात

      मनोरंजन

      राज कुंद्राच नाही तर ‘या’ सेलिब्रेटींना झालाय तुरुंगवास, करिअरही आलं होतं अडचणीत

      मनोरंजन

      बोल्ड भूमिकांबद्दल काय वाटतं? शिवानी बावकर म्हणते…

      Stock Ticker

      • Loading stock data...

      ALL INDIA RADIO NEWS

      YOUTUB CHANNEL

      एक वैध URL देण्यात आले नाही.

      Facebook Page

      Darshan Police Time

      MOST POPULAR

      Announcement

      NOTE-सदरील "दर्शन पोलिस टाइम" वेब न्युज पोर्टल चे सर्वश्री मालक व प्रकाशक , मुख्य संपादक श्री. अनुप रामचंद्र फंड यांचे स्वः स्वमालकीचे असुन आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया व वेबसाईट च्या माध्यमातून प्रसारण मध्यम चालवत आहे. दर्शन पोलिस टाइम या प्रिंट मीडिया सोबत आमचा कोणताही संबंध नाही तरी जाहिरातदार ,सर्व प्रतिनिधी यांनी आपली सत्यता पडताळून व्यवहार करावे. अनवधानाने काहीवाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत . Reg.No.- MH26D0115985      दुकान व घर त्वरित भाड्याने देणे आहे, नॅशनल हायवे नंबर 6 लगत सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स (सरकारी कार्यालय व बँकांसाठी जागा उपलब्ध) , जिल्हा-जळगाव संपर्क क्रमांक- 8793474964    --दर्शन पोलिस टाईम च्या वाचकांसाठी आता कायदेविषयक मार्गदर्शन पूर्णतः मोफत मार्गदर्शनासाठी आम्हाला या 8956910707 नंबर कॉल करा ⚖ --    महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी जिल्हा व तालुका ग्रामीण, एजन्सी धारक प्रतिनिधींची निवड सुरू आहे तरी इच्छुक उमेदवारांनी, पत्रकारांनी त्वरित संपर्क साधावा व आपला बायोडाटा ई-मेल करावे. Email id- [email protected] संपर्क क्रमांक - +91 8956910707 --    "Reliable Estates" Rental / Sale 1,2,3,4 Bhk Flats, Rowhouse ,Offices,Shop,Showroom,Land,All Property Solutions, Cont. Us- Mr. Raj Rathod - 8888902888 , 9822209682     " शिफा मोबाईल अँड परफ्युम " सर्व प्रकारच्या मोबाईल स्पेअर पार्ट व नवीन मोबाईल चे होलसेल विक्रेते, रिझवानी मस्जिद समोर , गंज पेठ ,पुणे- mo.-7020870011 --

      IPL LIVE UPDATE

      HOT NEWS

      - Advertisement -
      INR - Indian Rupee
      USD
      94.43
      AUD
      68.31
      GBP
      128.31
      SGD
      74.44

      Ad

      Video Gallery

      • Live News
      Darshan Police Time Logo
      ABOUT US
      Darshan Police Time is your news, crime news, entertainment news and police affairs website. We provide you with the latest breaking news and videos straight from the surroundings.
      Contact us: [email protected]
      FOLLOW US
      Facebook Instagram Linkedin Mail RSS Tumblr Twitter Youtube
      • Privacy Policy
      © 2021 Darshan Police Time | All Rights Reserved | Powered by Darshan Police Time
      error: Content is protected !!
      MORE STORIES

      ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद

      3 जानेवारी 2026

      कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान...

      3 जानेवारी 2026

      ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – महासंवाद

      3 जानेवारी 2026

      हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता...

      3 जानेवारी 2026
      WhatsApp WhatsApp