Home ताज्या बातम्या आजचे राशीभविष्य 27 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 27 जुलै 2019

मेष –   खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत.  

वृषभ –  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल.

मिथुन –  आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील.  

कर्क – आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील.   

सिंह –  व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील.    

कन्या –  आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता.  

तूळ –  आज नवे कार्य हाती घ्या. बोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल.  

वृश्चिक –  आजचा दिवस काहीसा वेगळाच जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. आपण खूप आनंदी राहाल.   

धनु –  आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. 

मकर –   आज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा 

कुंभ – आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल.    

मीन –  आजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील.