आता टिकटॉकवर EduTok
लोकप्रिय व्हिडिओ शेयरिंग अॅप टिकटॉकवर आता शैक्षणिक व्हिडिओसुद्धा उपलब्ध होणार

याअंतर्गत Edu Tok सुरू होणार, याद्वारे भाषा शिकणे, फिटनेस, मोटिवेशनल या संबंधी व्हिडिओ असणार
यासाठी त्यांनी Toppr, Made Easy, Gradeup यांच्या सारख्या ई लर्निंग तयार करणाऱ्या कंपनीसोबत केली भागीदारी
● लवकरच Vedantu, VidyaGuru, Hello English आणि CETKing हे सुद्धा उपलब्ध होणार
● JoshTalks वरील व्हिडिओसुद्धा EduTok अंतर्गत समाविष्ट केले जाणार
● शिवाय याद्वारे 5,000 क्रिएटर्सना प्रशिक्षण देण्यात येणार
- Advertisement -