आता बुलडाणेकरांच्या सेवेत हापुस आंबा…

आता बुलडाणेकरांच्या सेवेत हापुस आंबा…
- Advertisement -


कोरोनाच्या संकट काळातही बुलढाणा शहरातील नागरिकांना हापुस अंब्याची चव चाखता यावी या मुख्य उद्देशाने बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने ३ हजार पेटया हापुस आंबा बुलढाणा येथे आणण्यात आल्या आहे 

 



Source link

- Advertisement -