Home ताज्या बातम्या आदर्श नगरसेविका पुरस्कार 2020 मा. सौ. आरती सचिन कोंढरे

आदर्श नगरसेविका पुरस्कार 2020 मा. सौ. आरती सचिन कोंढरे

0

पुणे : परवेज शेख सुजन फौंडेशन-खानवडी यांच्या वतीने राज्यस्तरीय पहिला – महात्मा फुले कॉर्पोरेटर पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला, सिद्धी फौंडेशन आयोजित- सिद्धी गौरव पुरस्कार २०१८ – कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला ,

स्वातंत्र्यवीर सावरकर समिती पुणे यांच्या वतीने कार्यक्षम नगरसेविका
पुरस्कार प्रदान करण्यात आला ,माणूस परिवार पुणे -यांच्या मार्फत लोकप्रिय नगरसेविका पुरस्कार, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य आयोजित ” बेटी बचाव बेटी पढाव” ” स्री सन्मान गौरव पुरस्कार कार्यक्रमामध्ये ” आदर्श नगरसेविका पुरस्कार 2020 मा. सौ. आरती सचिन कोंढरे “

यांना मा. श्री. डॉ. राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी मा. श्री. विजयराव पुराणीक, मा. सौ. स्वरदाताई बापट, पुण्यनगरीच्या उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, मा.श्री. विकास आण्णा रासकर (प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा), मा. श्री. श्यामआप्पा सातपुते. कार्यक्रमाचे संयोजक:- सौ. ईशाताई कोळेकर (प्रदेश सचिव) व श्री अजय वीरकर (प्रदेश सदस्य).