आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक – महासंवाद

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक – महासंवाद
- Advertisement -

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक – महासंवाद

मुंबईदि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबईजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षमहानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई

आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143दूरध्वनी: 022- 220227990022- 22794229022- 22023039आपत्कालीन संपर्क – 1070

 ई-मेल [email protected]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-

मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०रायगड – ०२१४१-२२२०९७रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७नाशिक – ०२५३-२३१७१५१अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४धुळे- ०२५६२-२८८०६६नंदुरबार – ०२५६४-२१०००६, जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, पुणे – ०२०-२६१२३३७१, सोलापूर – ०२१७-२७३१०१२कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४, सांगली – ०२३३-२६००५००सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७धाराशिव- ०२४७२-२२७३०१, हिंगोली – ०२४५६-२२२५६०, परभणी – ०२४५२-२२६४००,बीड- ०२४४२-२९९२९९नांदेड – ०२४६२-२३५०७७, जालना- ०२४८२-२२३१३२लातूर- ०२३८२-२२०२०४अमरावती- ०७२१-२६६२०२५यवतमाळ – ०७२३२-२४०७२०, वाशिम- ०७२५२-२३४२३८, अकोला- ०७२४-२४२४४४४बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, नागपूर – ०७१२-२५६२६६८वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७गोंदिया – ०७१८२- २३०१९६, भंडारा- ०७१८४- २५१२२२गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक

बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७२२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९, ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८कल्याण – ०२५१-२२११३७३मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३, वसई-विरार – ०२५०-२३३४५४७पनवेल – ०२२-२७४५८०४०नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५मालेगाव – ०२५५४- २३४५६७अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०धुळे- ०२५६२-२८८३२०जळगाव – ०२५७-२२३७६६६पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११सोलापूर – ०२१७-२७४०३३५कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४परभणी – ०२४५२-२२३१०१नांदेड- ०२४६२-२३४४६१लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५अमरावती – ०७२१-२५७६४२६अकोला – ०७२४-२४३४४६०नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७,  ०७१७२-२५९४०६/२५४६१४

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी

कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९

पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९

मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

- Advertisement -