मनोरंजन इषय कट! अभिनेता अशोक फळदेसाई पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार ‘या’ मालिकेत 24 जून 2021 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतला रांगडा शिवा लष्करे, म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाईच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. मालिकेत त्याच्याशी चुकीच्या वागणाऱ्यांचा ‘इषय कट’ करणारा अशोक आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. Source link - Advertisement -