Home मनोरंजन ईराणी डान्सरवर अमिताभ बच्चन यांचं जडलं होतं प्रेम, रेखा यांच्यावर देखील उचलला होता हात

ईराणी डान्सरवर अमिताभ बच्चन यांचं जडलं होतं प्रेम, रेखा यांच्यावर देखील उचलला होता हात

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनाती चर्चा रेखा यांच्या अफेयरशिवाय अपूर्ण आहे. अमिताभ बच्चन व रेखायांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे.  ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला रेखा व अमिताभ बच्चन वेगळे झाले होते. ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे. त्या दोघांचे बरेच किस्से आहेत. लहरें रेट्रोच्या नुसार, अमिताभ बच्चन यांनी एका ईराणी डान्सरमुळे रेखा यांच्यावर हात उचलला होता. 


 लावारिस चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचे ईराणी डान्सरवर प्रेम जडले होते. त्यांच्या अफेयरची चर्चा मीडियामध्ये खूप रंगली होती. त्यामुळे त्यावेळी रेखा खूप वैतागल्या होत्या