“ई .व्हि.एम मशीन हटाव देश बचाव”भारिप बहुजन महासंघच महाराष्ट्र भर निवेदन

- Advertisement -

उरण – रायगड: ( दिप्ती पाटील ) भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने आगामी लोकसभा व विधनसभा निवडनुकित ई.व्ही.एम मनिशचा वापर न करता बँलेट पेपर वर निवडनुका घेणे बाबत आज दि.१७ सोमवार रोजी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयान मार्फत मा.मुख्य निवडनुक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुबंई यासी सकाली ११.३० ते ३ वाजे पर्यात आप आपल्या तालुक्यातील तहसीलदारमार्फत मुख्य निवडुन आयुक्त याना निवेदन देण्यानिमित्त उरण येथील वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने उरण तालुका अध्यक्ष मा.रामनाथ झिने साहेब यांच्या सह सर्व वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्तानी घंटानाद व घोषणा देत उरण तहसील यांच्याव्दारे मुख्य निवडुन आयुक्त याना निवेदन देण्यात आले.
तसेच उरण पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरिक्षक मा.श्री जगदिश कुलकर्णी साहेब याना सुध्दा निवेदन दिले.

- Advertisement -