उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वास्तव्यास येत असतात. परंतु मुख्य आकर्षण असते ते फ्लेमिंगोचे. फ्लेमिंगो पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून पर्यटक उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असतात.दरवर्षी फ्लेमिंगो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये येत असतात परंतु ते यावर्षी मार्चमध्ये आलेत.
- Advertisement -