ताज्या बातम्यामुंबईराजकारण उत्कृष्ट सजावटकार जयवंत ठाकूर यांचे निधन 10 जून 2021 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - शालेय पुस्तके, मासिके, नियतकालिके यांचे उत्कृष्ट सजावटकार म्हणून विख्यात असलेल्या, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात प्रमुख सजावटकार-चित्रकार म्हणून काम केलेल्या जयवंत ठाकूर यांचे शुक्रवारी वार्धक्यामुळे निधन झाले. Source link - Advertisement -