Home शहरे उस्मानाबाद उस्मानाबाद येथून 45 sample लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी12 पॉझिटिव्ह, 4 inconclusive व 29 निगेटिव

उस्मानाबाद येथून 45 sample लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी12 पॉझिटिव्ह, 4 inconclusive व 29 निगेटिव

उस्मानाबाद :- पॉझिटिव: 8 पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील असूनझ सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत व 2 पेशंट हासेगाव ता. कळंब येथील पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब ता. आहेत. व दोन पेशंट ढोकी ता उस्मानाबाद येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.