Home गुन्हा एटीएम कार्ड ची माहिती प्राप्त करून 4900 रुपयांची फसवणूक

एटीएम कार्ड ची माहिती प्राप्त करून 4900 रुपयांची फसवणूक

0

पुणे : परवेज शेख एटीएम कार्ड ची माहिती प्राप्त करून 4900 रुपयांची फसवणूक दि.०५/११/२०१९ रोजी सकाळी १०/१० वा.चे दरम्यान आय.सी.सी टेक टॉवर सेनापती बापट रोड,पुणे येथे वर नमुद केले ता.वेळी यातील फिर्यादी हया आय.सी.सी टेक टॉवर,सेनापती बापट रोड,पुणे येथे कामावर असाताना फिर्यादी यांचे मोबाईलवर एका अनोळखी इसमाने त्याचे


मोबाईलवरुन फोन करुन, आपली ओळख लपवुन कम्युनिकेशन डिवाईसद्वारे अप्रामाणिकपणे ओळख पटवण्याचे साधन वापरुन, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, त्यांचे सेंट्रल बैंकचे ए.टी.एम कार्डची माहीती प्राप्त करुन, फिर्यादी यांचे संमतीशिवाय अनधिकृतपणे ट्रान्ॉक्शन करुन ४.९००/- रुपयांची फसवणूक केली आहे.