एरंडोल कोविड सेंटर मधून १७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

- Advertisement -

दर्शन पोलिस टाइम न्यूज नेटवर्क :-
एरंडोल:- येथे कोविड केअर सेंटर मधून ,१७ कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन. ते कोरणा मुक्त झाले आहेत गुरुवारी या १७ जणांना उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला सर्व बरे झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर वाणी डॉक्टर जोशी दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisement -