एरंडोल: शैलेश चौधरी | येथील रहिवाशी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वरिष्ठ सहाय्यक पदी कार्यरत असलेले हाजी अब्दुल पिंजारी हे आपल्या सलग २९वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मितभाषी,शांत स्वभावाचे, सर्वांना मदत करणारे अशी त्यांची ओळख असून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. के .वायुनंदन यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी विद्यापीठातील प्र. कुलसचिव डॉ. शा. रा .भादलीकर,डॉ. पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -