एरंडोल येथे अ.भा.ग्राहक पंचायत तालुका तर्फे पोलीस निरीक्षक स्वप्नील ऊनवणे यांच्या सत्कार

- Advertisement -

एरंडोल -प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्कार मिळाल्या बद्दल एरंडोल तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे येथील एरंडोल पोलिस स्टेशनचे चे सहा.पोलीस निरीक्षक स्वप्नील ऊनवणे यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी एरंडोल तालुका अ. भा. ग्राहक पंचायत तालुका अध्यक्षा सौ. आरती ठाकुर, जिल्हा प्रतिनिधी कैलास महाजन,पी जी चौधरी, रघुनाथ कोठावदे , सचिव डॉ. प्रशांत पाटील, सचिन महाजन, पत्रकार जावेद मुजावर, नितीन पाटील, कुंदन सिंह ठाकुर, ग्राहक पंचायत उपाध्यक्ष डॉ. राखी काबरा, शालिनी कोठावदे, पूजा साळी, इंदिरा साळी आदि ग्राहक पंचायतचे सदस्य उपस्थित व सहा.पोलिस निरीक्षक तुषार देवरे, सहा.फौ.सुभाष पाटील, संदिप सातपुते होते !

- Advertisement -