एरंडोल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च.

- Advertisement -

प्रतिनिधी – एरंडोल येथे मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस रूट मार्च घेण्यात आले.
यावेळी शहरातील मरिमाता चौक, म्हासावद नाका,कागदी पुरा,चुना भट्टी,बुधवार दरवाजा,भगवा चौक,भोई गल्ली,पांडव वाडा,अमळनेर दरवाजा,नागोबा मढी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गे रूट मार्च करण्यात आले.यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,अविनाश दहिफळे पोलीस कर्मचारी,होमगार्ड पथक व जळगाव येथील आर.सी.बी.पथक सामील होते.
फोटो ओळी – एरंडोल येथे पोलीस रूट मार्च करतांना पोलीस अधिकारी,पोलीस,होमगार्ड व आर.सी.बी.पथकातील जवान.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.darshanpolicetime.com| आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामटूमबलर |लीन्केडीन | युट्यूब Copyright ©DarshanPoliceTime.Com | All rights reserved.

- Advertisement -