चाकण औद्योगिक क्षेत्रातील असणाऱ्या कंपन्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कंपन्यामधील निर्बंध पाळण्याची जबाबदारी त्या उद्योगाच्या मालकांनी पाळणे बंधनकारक आहे, अशी जाणीव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करुन दिली आहे
- Advertisement -