कतरिना कैफ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणीली जाणारी आणि आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री. कतरिनाच्या हॉट आणि सेक्सी लूकसोबतच तिच्या एथनिक अवतारावर अनेक लोक मरतात. एथनिक लूक्समध्ये कतरिना फार सुंदर दिसते. तुम्हीही तिच्याकडून टिप्स घेऊन एथनिक लूक कॅरी करू शकता.