Home ताज्या बातम्या कलाकारांच्या मदतीला धावुन आले बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व परवेज जमादार,बांधकाम व्यावसाईक व सामाजीक कार्यकर्ते

कलाकारांच्या मदतीला धावुन आले बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व परवेज जमादार,बांधकाम व्यावसाईक व सामाजीक कार्यकर्ते

0

कलाकारांच्या मदतीला धावुन आले बडतर्फ पोलीस, बांधकाम व्यावसाईक व सामाजीक कार्यकर्ते

पुणे : परवेज शेख : करोना विषाणु चा संसर्ग रोखण्याकरीता राज्यातील प्रशासनाने कंबर कसलेली असताना, यामुळे काही अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत. मात्र करोनाला हद्दपार करायचा चंग सर्वांनीच बांधला आहे.

अशा अडचणीत, कलाकार सुद्धा सुटलेले नाहीत, त्याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्या नंतर नेहमी प्रमाणे शहर पोलीसदलातुन बडतर्फ करण्यात आलेले शैलेश जगताप व परवेज जमादार, बांधकाम व्यावसाईक विक्रम अगरवाल, अमीत गुप्ता, सचीन चव्हाण, जयेश जगताप, अमीत करपे, जितेंद्र ढमाले, सुनील दरेकर व रणरागिनी महीला मंचच्या उज्वला गौड यांनी पुढाकार घेतला आहे.

पोलीसदलातुन बडतर्फ करण्यात आलेले शैलेश जगताप व परवेज जमादार

संपुर्ण विश्वात “”शांताबाई”” गाण्याने धुमाकुळ घातल्याचे सर्वांना ज्ञात आहे मात्र ज्या कलाकाराने हे गाणे तयार केले तो संजय लोंढे, मात्र समाजापासुन दुर्लक्षीत राहीला, आजही झोपडपट्ची मध्ये वास्तव्यास असलेल्या या कलाकाराची मात्र सद्यस्थीतीत खुप आबाळ झाली.

यामुळे व्यथीत होउन या सर्वांनी अशा सर्व कलाकारांना मदत करव्याचे ठरवले आहे. लाॅकडाउन मध्ये जीवनावश्यक वस्तुंचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असतना, हे सर्व कार्यकर्ते जवळपास १०० कीलो तांदुळ, १०० कीलो गहु, ३० कीलो दाळ, ३० कीलो साखर, ३० लीटर तेल, चहा व साबण अशा जिवनावश्यक वस्तु देण्यात येणार आहे. सामाजीक अंतर ( सोशल डीस्टसिंग) ठेउन, हा छोटेखानी कार्यक्रम ४८१ रास्तापेठ समर्थ पोलीस स्थानका समोर, हे वाटप दुपारी झाले आहे, तरी आपल्या लोकप्रीय दैनिकाचा वार्ताहर, छायाचित्रकार पाठवावा, ही विनंती.

दूसरों की मदद करना – जीवन का उद्देश्य है शैलेश जगताप व परवेज जमादार का

मानव जीवन का उद्देश्य है कि अपने मन, वचन और काया से औरों की मदद करना। हमेशा यह देखा गया है कि जो लोग दूसरों की मदद करते हैं, उन्हें कम तनाव रहता है, मानसिक शांति और आनंद का अनुभव होता है। वे अपनी आत्मा से ज़्यादा जुड़े हुए महसूस करते हैं, और उनका जीवन संतोषपूर्ण होता है। जबकि स्पर्धा से खुद को और दूसरों को तनाव रहता है।

इसके पीछे गुह्य विज्ञान यह है कि जब कोई अपना मन, वचन और काया को दूसरों की सेवा के लिए उपयोग करता है, तब उसे सबकुछ मिल जाता है। उसे सांसारिक सुख-सुविधा की कमी कभी नहीं होती। धर्म की शुरूआत ओब्लाइजिंग नेचर से होती है। जब आप दूसरों के लिए कुछ करते हैं, उसी पल खुशी की शुरुआत हो जाती हैं।